शेती आणि इंधन
शेती आणि इंधन शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक व्यवसाय आहे. हरितक्रांती झाल्यावर भारतात शेतीचे उत्पन खूप वाढले. या क्रांतीचा गहू उत्पादनावर चांगलाच परिणाम घडून आला. हरितक्रांतीमुळे पंजाब, हरियाणा ही राज्ये पुढे आली. पूर्वी शेतकरी आपल्या शेतातील पिकांवर कोणत्याही प्रकारची फवारणी करीत नसे. आता मात्र लोकसंख्या वाढीमुळे अन्नधान्य, उत्पन कमी पडू लागले आहे. त्यांत औद्योगिक, आधुनिक यंत्रांचा, तंत्रांचा वापर करून उत्पन वाढविले जात आहे. त्शा यंत्रांपैकी त्यात आज आपण नॅपसॅक पंप हे एक यंत्र आहे. पूर्व तयारी नॅपसॅक पंप नसेल तर तो आणून ठेवावा. नॅपसॅक दुरुस्त नसेल तर त्यासाठी लागणारे साहित्य आणून ठेवावे. फवारणीसाठी लागणारे औषध आणून ठेवावे. नॅपसॅक पंप दुरुस्तीवर एखादा माहितीपट दाखवण्यासाठी व्यवस्था करावी. प्रात्यक्षिक पूर्व तयारी प्रात्यक्षिक लागणारे सर्व साहित्य जमा करावे. मुलांचे २ गट करून कामे वाटून द्यावीत फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेविषयीच्या सूचना द्याव्यात. उपक्रमाची निवड शाळेजवळील एखाद्या शेतकऱ्याचा नादुरुस्त नॅपसॅक पंप दुरुस्त करून द्यावा. नॅपसॅक सुरू केल्या...