बोरवेलच्या पाण्याची पातळी मोजा आता मोबाईलवर झटपट. कमी वेळात.
बोरवेलच्या पाण्याची पातळी मोजा आता मोबाईलवर झटपट. कमी वेळात.
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आपल्या बोअलवेलमधील पाण्याची पातळी केवळ काही मिनिटाच्या आत मोजता येणार आहे. हे पाणी मोजण्याचं अॅप पुण्यातील एका कंपनी कडून हे तयार करण्यात आलेलं आहे. मित्रानो, पाण्याची गरज सगळीकडे वाढल्याने अनेक भागात बोअरवेल खोदन्यात येत असतात.
बोरवेलच्या पाण्याची पातळी मोजा आता मोबाईलवर फक्त 2 मिनिटाहून कमी वेळात.
आपल्या बोअरवेलमध्ये बऱ्याच लोकांना पाण्याची पातळी नेमकी किती आहे हे माहित नसल्याने त्यांच्याकडून खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीतील पिकांसाठी किंवा घरातील कामासाठी पाण्याचा उपसा होत असतो . परंतु आता काळजी करण्याची गरज नाही फक्त मेटल कॅपवर टॅप करून आपल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी किती आहे हे मोजता येणार आहे.
पुण्यातील एका स्टार्टअप कंपनीने एक नवीन app लाँच केले गेलेले आहे. ज्या माध्यमातून आपण केवळ अर्ध्या मिनिटात आपल्या बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजु शकतोत.ही प्रक्रिया करण्यासाठी बोअरवेलची Cap उघडण्याची काहीच गरज नाही. एकदा का पाण्याची पातळी मोजून घेतली कि मग व्यक्ती आणि संस्थांना बोअरवेलच्या पाण्याच्या वापराबाबत योग्य व्यवस्थापन करता येईल. हे app पुण्यातील वॉटरलॅब सोल्यूशन्स या कंपनी कडून विकसित करण्यात आलेलं आहे. borewell water level app
अटल भुजल योजना ही भारतातल्या 7 राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेली भूजल व्यवस्थापन योजना आहे व इतर एजन्सींसह गुजरात जलसंपत्ती विकास महामंडळासोबतही काम करताना दिसत आहे.
Android सिस्टीमवर काम करणारे भुजल app गुगल प्ले स्टोर वरून मोफत डाउनलोड करता येते. भुजल वॉटर मॉनिटरिंग app सोनार तंत्रज्ञानावरती काम करत असतात.
प्रत्येक बोअरवेलला डिफॉल्टनुसार मेटल कॅपने झाकन्यात येत असते.केवळ दोन सेकंदांच्या अंतराने धातूच्या cap ला हातोडा किंवा लोखंडी रॉडने टॅप करणे आवश्यक असते. भुजल app वर कॅप्चर केलेल्या मेटलवर टॅप करून प्रतिध्वनी तयार होत असतो . त्यामुळे बोअरवेलमधील पाण्याची पातळी मोजण्यात मदत होत असते. या संपूर्ण प्रक्रियेला 30 सेकंदांपेक्षा कमी वेळ लागतो असे वॉटरलॅब सोल्यूशन्सचे संस्थापक यांनी सांगितले आहे.
अटल भुजल योजना ही भारतातल्या 7 राज्यांमध्ये राबविण्यात येत असलेली भूजल व्यवस्थापन योजना आहे व इतर एजन्सींसह गुजरात जलसंपत्ती विकास महामंडळासोबतही काम करताना दिसत आहे.
भुजल app चे पेटंट वॉटरलॅबने घेतलेले असून त्याची IOT वर्जन घेऊन येत आहे असे बोल जात आहे. ज्यासाठी त्यांनी US मध्ये पेटंटसाठी अर्ज केलेला आहे.
App डाऊनलोड करण्यासाठी लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.app.bhujal
सदरची माहिती ही आपणास सर्वसाधारण माहिती साठी आहे. आपण आपल्या जबाबदारीवर माहिती
चा वापर करावा.

Comments
Post a Comment