आता शेतजमीन मोजा घरबसल्या..झटक्यात
आता शेतजमीन मोजा घरबसल्या..झटक्यात
आज आपण पाहणार आहोत घरबसल्या जमिनीची मोजणी कशाप्रकारे करायची ? घरबसल्या जमीन मोजणी करण्यासाठी आपल्याला एक ॲप डाऊनलोड करावे लागते ते ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपण मोबाईल वरून जमिनीची मोजणी करू शकतो.
ॲप लिंक -
App Link -
https://play.google.com/store/apps/details?id=in.landreport&referrer=utm_source%3Dwebsite%26utm_medium%3Dwebsite%26utm_campaign%3Dorganic_web_search&pli=1
आता शेतजमीन मोजा मोबाईलवर, घरबसल्या..झटक्यात. हे ॲप आपल्या मोबाईलवर घेतल्यानंतर आणि ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर खाली फोटो दिसत असल्याप्रमाणे पर्याय उपलब्ध होतील.
त्यामधील दुसरा पर्याय जो आहे नकाशावरून जमीन मोजणी करा हा पर्याय निवडा.
3.त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर मेजर एरिया म्हणजे चौकोनी बॉक्स आणि मेजर लिंक म्हणजे दोन टिंब आणि लाईन या गोष्टी दिसतील त्यापैकी पहिला पर्याय जो आहे मेजर एरिया बॉक्स वर क्लिक करा.
तर मित्रांनो आपण आता आपल्या जमीन घरबसल्या कशी मोजायची या संदर्भात माहिती पाहिली. मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घेणे योग्य आहे की हे ॲप ..यावर मोजले गेलेली जमीन ही शंभर टक्के बरोबर असेल याची गॅरंटी हे ॲप देत नाही. त्यामुळे कोणत्याही जमिनीचा आर्थिक व्यवहार व इतर व्यवहार करायच्या आधी कागदोपत्री नोंद असलेली जमिनीच्या क्षेत्रफळाचा उपयोग करा व इतर पद्धतींचा वापर करावा.
Comments
Post a Comment